Type Here to Get Search Results !

आदरणिय श्री पुनीत दादा बालन साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ....

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


पुणे....

पुण्यनगरीची शान, थोर गणेशभक्त, गोर गरीब जनतेच्या मदतीला धावणारे, ......

अनाथ, गोर गरीब विद्यार्थी यांना आधार व मदत करणारे, ........

....पवित्र व्यक्तिमत्त्व   

आदरणिय श्री पुनीत दादा बालन साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ....


आपणास उदंड आयुष्य लाभो, आपल्या सर्व आशा आकांशा पूर्ण होवोत हीच गणपती चरणी प्रार्थना ....

Post a Comment

0 Comments