Pune....
यावेळी दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना सुमारे २०० सायकलींचं वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल हे नक्की.
शिक्षणाच्या या नवा मार्गावर एक छोटं पण महत्त्वपूर्ण पाऊल यानिमित्ताने टाकलं जात आहे हे खरोखरच कौतुकास्पद आहे.
यावेळी रंगारी गणपती ट्रस्ट चे विश्वस्त मा. पुनीतजी बालन, परिमंडळ १ चे पोलीस उप आयुक्त मा. कृषिकेश रावळे, सहायक पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. शशिकांत चव्हाण, कार्यक्रमाचं मुख्य संयोजक मा. कान्होजी जेधे, मा. गौरव जी बोराडे, मा. रमेशजी अय्यर आदी या कार्यक्रमासाठी उपस्थित होत.
@followers
#congress #incpune #avinashbagwe #rameshbagwe

Post a Comment
0 Comments