Type Here to Get Search Results !

श्री प्रेमराज भाऊ गदादे पाटील यांचा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये संपन्न

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार


पुणे ..प्रतिनिधी 

श्री प्रेमराज भाऊ गदादे पाटील यांचा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये संपन्न 


पर्वती पायथा  मधील शिवाजी भाऊ गदादे पाटील यांचे सुपुत्र श्री प्रेमराज भाऊ गदादे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील लोकांनी हजेरी लावली व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

 या सोहळ्याला हजारो नागरिकांनी शूभेच्छा दिल्या ,




प्रेमराज भाऊ , प्रियाताई , यांनी पत्रकार बांधवांशी संवाद साधत असताना आपण केलेल्या सामाजिक कार्याचा उल्लेख केला 

 आपण त्याआधारे येणाऱ्या पुणे महानगर पालिका निवडणुकीसाठी सज्ज आहोत असे स्पष्ट केले आहे.





Post a Comment

0 Comments