मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारें
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे......
नाना पेठेतील निवडुंगा मंदिराला आमदार श्री चेतन तुपे पाटील व राष्ट्रवादी पक्षाचे शहर अध्यक्ष श्री सुनील अण्णा टिंगरे यांनी दिली भेट
आज नाना पेठ पेठ येथील निवडुंग विठोबा मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार हडपसर भाग श्री चेतनजी तुपे पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष श्री सुनील अण्णा टिंगरे यांचे पुष्पगुच्छ शाल देऊन स्वागत करण्यात आले.
स्वागत चेतन भाऊ मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष पुणे शहर व संघटक सचिव बाबा शेख यांनी केले..


Post a Comment
0 Comments