Type Here to Get Search Results !

भारताच्या आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त , तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र पुतळ्यांना अभिवादन

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार


II क्षण आगमनाचा आहे lI


भारताच्या आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त , तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र पुतळ्यांना अभिवादन करून, अभिमान आणि आनंदाचा क्षण अनुभवला.


त्यांचे विचार आणि कार्य हे सदैव प्रेरणादायी असून, महान आत्म्यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी मार्गदर्शक ठरतील.


जय शाहू! जय भीम! जय भारत!

Post a Comment

0 Comments