Type Here to Get Search Results !

बुद्ध पौर्णिमेनिमित्त पुण्यातील शांतता रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद!

 


अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार

मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे


पुणे.....


भारतीय बौद्ध महासभा, पुणे शाखेच्या वतीने आयोजित शांतता रॅली ही अत्यंत अनुशासित, विचारप्रवर्तक आणि समाजप्रबोधन करणारी ठरली.

या रॅलीमध्ये मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेचे कार्याध्यक्ष मा. अविनाशजी बागवे, माजी नगरसेवक मा. महेशजी जगताप, मा. वसंतजी साळवे, माजी नगरसेविका मा. लताताई राजगुरू, मा. महेंद्रजी कांबळे यांसह अनेक मान्यवर आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बुद्धाच्या करुणा, शांतता आणि समतेच्या विचारांचा संदेश देणारी ही रॅली समाजात जागृती निर्माण करणारी ठरली. सर्व आयोजक व सहभागींचे मन:पूर्वक आभार!


🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

Post a Comment

0 Comments