Type Here to Get Search Results !

डेक्कन येथील सावरकर स्मारक मागील नदी पात्रातील रस्त्यावरच दिवसा दारूच्या पार्ट्या जोरात

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार


डेक्कन येथील सावरकर स्मारक मागील नदी पात्रातील रस्त्यावरच दिवसा दारूच्या पार्ट्या जोरात 


पुणे..प्रतिनिधी ..31/5/25....

आज भरदुपारी डेक्कन येथील सावरकर स्मारक मागील नदी पात्रातील रस्त्यावरच दिवसा दारूच्या पार्टी बघायला मिळाली रोडच्या कडेला थांबून कार पार्क करून दारू पिण्याचा कार्यक्रम चालू होता , 

हे चित्र पूना हॉस्पिटल कडे जाणाऱ्या दुचाकी पुळवरून स्पष्ट दिसत होते, 

नदी पात्रातील रस्ता हा शनिवार वाडा ते म्हात्रे पुल कडे जाणाऱ्या लोकांसाठी शॉर्ट कट आहे, 

या रस्त्यावर ये जा करणाऱ्या वाहनांना कदाचित हे चित्र दिसत असेल पण कानाडोळा केला जातो.

पोलिसांना नम्र विनंती आहे की असे प्रकार दिवसा होत असतील तर रात्रीचे वातावरण याच्या पेक्षा भयानक असू शकते यावर वेळीच प्रतिबंध करायला हवा.






Post a Comment

0 Comments