Type Here to Get Search Results !

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन... पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आमदार श्री भीमराव अण्णा तापकीर यांच्या कार्यालयात अहिल्या देवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार


पुणे..प्रतिनिधी...

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...


पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आमदार श्री भीमराव अण्णा तापकीर यांच्या कार्यालयात अहिल्या देवी होळकर यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.




या प्रसंगी उपस्थितांना जयंतीनिमित्त शुभेच्छा देत, आमदार साहेबांनी संवाद साधला.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजाच्या उद्धारासाठी आणि जनकल्याणासाठी अनेक कार्य केली. त्यांनी केलेली कार्य आणि दिलेले विचार आपल्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहेत, त्यांच्या विचारांचा वारसा जपत, त्यांचे आदर्श जीवनकार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.




यावेळी मा.नगरसेविका राणीताई भोसले, मा.नगरसेविका वर्षाताई तापकीर, मा.नगरसेविका मोहिनीताई देवकर, धनकवडी - बालाजीनगर मंडल अध्यक्ष महेश भोसले, श्री. दिगंबर डवरी, पुणे शहर उपाध्यक्ष श्री. विश्वास दादा आहेर पाटील, श्री. सत्यवान कामठे, श्री. दादा देवकर, श्री. सचिन बदक, श्री  गणेश पवार, श्री. विक्रम तापकीर, श्री. अंकुश सोनवले, श्री. अमोल म्हस्के, श्री. संजय वाल्हेकर तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments