केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी आज मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान केंद्रासह राज्याच्या अनेक महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. जयंतराव पाटील, खासदार सुप्रिया सुळे, महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थेच्या (MSC Bank) प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष श्री. विद्याधर अनास्कर व युगेंद्र पवार हे देखील उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments