Type Here to Get Search Results !

आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक पद्मविभूषण पूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार

मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक पद्मविभूषण पूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

गुरुदेवांचे अध्यात्मिक विचार, प्रेमभावना आणि सेवाभाव हे आमच्या जीवनात सकारात्मकता आणि शांतीचे प्रेरणास्थान ठरत आहेत.

ईश्वर चरणी प्रार्थना आहे की गुरुदेवांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अधिकाधिक लोकांपर्यंत आध्यात्मिक प्रकाश नेण्याची अपार शक्ती लाभो.

जय गुरुदेव!

.

.

#shrishriravishankar #artofliving #madhurimisal

Post a Comment

0 Comments