मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
पुणे दि.7= पुणे लोकसभा मतदार संघाचे बहुजन समाज पार्टी चे अधिकृत उमेदवार मा प्रशांत दादाराम रणपिसे यांच्या प्रचारार्थ विश्रांतवाडी, कळस, भीम नगर एकता नगर श्रमिक वसाहत, पदयात्रा फेरी काढण्यात आली प्रचारफेरी ची सुरुवात विश्रांतवाडी येथील बुद्ध विहारात तथागत भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस डॉ हुलगेश चलवादी झोन प्रभारी, महासचिव महा प्रदेश यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.
या वेळी पुणे झोन प्रभारी प्रदेश सचिव सुदीप गायकवाड, पुणे ज़िल्हा प्रभारी महंमद शफी,पुणे ज़िल्हा अध्यक्ष दिलीप कुसाळे, पुणे शहर उपाध्यक्ष राजेश बेंगळे,पुणे शहर युवक अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, पुणे कॉन्टोन्मेंट अध्यक्ष कैलास ओहळ, जितेंद्र कराळेकर,प्रशांत डोळस, मिलिंद भोसले, नागेश चाबुकस्वार, प्रज्वल गायकवाड, आदी पदाधिकारी व मोठया संख्येने महिला उपस्थित होते.

.jpg)
Post a Comment
0 Comments