
मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
पुणे ...
आंबेडकरी चळवळीचे मार्गदर्शक दिवंगत एम.डी.शेवाळे यांच्या पुतळ्यास मा. श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शेवाळे सरांनी रिपब्लिकन चळवळीसाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं होतं. नाना पेठेतील अहिल्या आश्रमासारख्या संस्थात्मक कार्यातही सरांचा महत्त्वाचा सहभाग होता. याशिवाय राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी दलित-वंचितांच्या उद्धारासाठी योगदान दिले होते. अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या आशीर्वादाने सामाजिक कार्य करताना वेगळीच ऊर्जा मिळते.


Post a Comment
0 Comments