मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
पुणे.....
पुणे लोकसभा निवडणूक २०२४ साठी महायुतीचे उमेदवार श्री मुरलीधर मोहोळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री मा.श्री. चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषद उपसभापती डॅा. नीलमताई गोऱ्हे, मा. केंद्रीय मंत्री मा.श्री. प्रकाशजी जावडेकर, खासदार मेधाताई कुलकर्णी, आमदार माधुरीताई मिसाळ, आमदार सुनीलभाऊ कांबळे, आमदार सिद्धार्थदादा शिरोळे, आमदार चेतनजी तुपे, आमदार श्री. सुनीलअण्णा टिंगरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष श्री. दिपकभाऊ मानकर, श्री. अजय भोसले, माजी मंत्री श्री. दिलीपभाऊ कांबळे, मनसेचे नेते बाबू वागसकर, मनसे शहराध्यक्ष श्री. साईनाथ बाबर आदी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments