मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
पुणे.. प्रतिनिधि....
'वेकअप पुणे' या लोकचळवळी अंतर्गत पुणे शहरातील विविध वाहतूक समस्यांसंदर्भात आज श्री मोहन जोशी, प्रथमेश आबनावे , व ईतर पदाधिकाऱ्यांनी पुण्याचे ट्रॅफिक उपायुक्त श्री. शशिकांत बोराटे यांची भेट घेऊन पुण्यातील विविध ट्रॅफिक समस्यांबद्दल सखोल चर्चा केली.
#WakeUpPunekar
#अडकलाय_पुणेकर

Post a Comment
0 Comments