Type Here to Get Search Results !

तुळजापूर येथिल हडको मध्ये आनंद बुद्ध विहार येथे जी.एम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांनी सदिच्छा भेट

मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज

तुळजापूर येथिल हडको मध्ये आनंद बुद्ध विहार येथे जी.एम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांनी सदिच्छा भेट

 दिली व तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्ती स पुष्पफुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले

 या वेळी आनंद बुद्ध विहार ट्रस्ट च्या वतीने जी.एम.संस्थेचे संस्थापक मा.बाळासाहेब वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला या वेळी सर्व  मित्रपरिवार उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments