Type Here to Get Search Results !

उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नमो चषक चे उद्घाटन

 



मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज


भाजपा आमदार उमाताई खापरे  आयोजित  व भाजपा पिंपरी चिंचवड युवा मोर्चाने पुढाकार घेऊन योजलेल्या नमो चषक उद्घाटनप्रसंगी विविध विषयांवर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस जी यांच्याशी चर्चा करताना राज्यसभा खासदार श्री अमर साबळे साहेब एक संस्मरणीय प्रसंग.

..........

Post a Comment

0 Comments