Type Here to Get Search Results !

नाना पेठ येथील महात्मा फुले शाळेच्या प्रांगणात शेवाळे व पहुजा मंगल परिणय सोहळा आज 7 जानेवारी रोजी केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री श्री रामदास आठवले साहेब यांच्या उपस्थितीत पार पडला.

मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज

पुणे प्रतिनिधी...

नाना पेठ येथील महात्मा फुले शाळेच्या प्रांगणात शेवाळे व पहुजा मंगल परिणय सोहळा आज 7 जानेवारी रोजी केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री  श्री रामदास आठवले साहेब यांच्या उपस्थितीत पार पडला.

समाजातील राजकीय पक्षांच्या नेत्यांनी व सामजिक  चळवळ मध्ये काम करणारे कार्यकर्ते, नेते, पत्रकार,  डी सी एम सोसायटी ऑफ इंडिया चा सर्व शिक्षक वर्ग, अशा सर्वच स्तरातील मान्यवर व्यक्तींनी वधू वर यांना आशीर्वाद दिले.

Post a Comment

0 Comments