मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले .
यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे युवक अध्यक्षपदी सिद्धांत नारायण सारवान, यांची नियुक्ती करण्यात आली तसेच पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा उपाध्यक्ष स्वप्निल कदम, सरचिटणीस ऋषिकेश पवार, मुबारीश मोमीन, सचिव दिलीप भंडारी, अमित चव्हाण, यांची नियुक्ती करण्यात आली हे नियुक्तीपत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर अध्यक्ष प्रशांत दादा जगताप यांच्या हस्ते देण्यात आले, यावेळी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष कनव चव्हाण, व पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक अध्यक्ष किशोर कांबळे, सचिन अण्णा तावरे आदि यावेळी उपस्थित होते

Post a Comment
0 Comments