Type Here to Get Search Results !

अविनाश_रमेशदादा_बागवे (नगरसेवक पुणे म.न.पा.) (कार्याध्यक्ष, मा.ए. आं., महा.राज्य) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज


क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे एकता प्रतिष्ठान व मातंग एकता आंदोलन, पुणे शहर

यांच्या वतीने

मा. #अविनाश_रमेशदादा_बागवे

(नगरसेवक पुणे म.न.पा.) (कार्याध्यक्ष, मा.ए. आं., महा.राज्य)

यांच्या वाढदिवसानिमित्त

विविध कार्यक्रमाचे आयोजन

• बुधवार दि.१३/१२/२०२३

• सायं. ६ ते रात्री ९ वाजे पर्यंत

✧ लहान मुला-मुलींसाठी मैदानी खेळाचे स्पर्धा व बाल मेळावा ✧

• स्थळ : जनरल अरुण कुमार वैद्य स्टेडियम, भवानी पेठ, पुणे

Post a Comment

0 Comments