मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
अखिल भटके विमुक्त जाती जमाती महासंघ च्या वतीने राष्ट्रीय मजदूर संघ वा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय सुनील भाऊ शिंदे यांनी पुणे महानगरपालिक करून कॉन्ट्रॅक्ट कामगार याना कायम स्वरूपी कामावर दाखल करून घेणे यासाठी जो लढा उभारला आहे त्या लढ्यामध्ये अखिल भटके विमुक्त जाती-जमाती महासंघ च्या जाहीर पाठिंबा देण्यात आला.
संघाचे प्रदेशाध्यक्ष आसिफ भाई खान राहुल दादा तायडे राहुल भाऊ वंजारी हबीब भाई शेख शब्बीर भाई नदाफ अरविंद पाठवले संभाजी कसबे वसीम भाई शेख आकाश भाऊ चव्हाण एल्विन भाऊ वा संघटनाचे कार्यकर्ता उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments