मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
PMPML तिकीटासाठीच्या कॅशलेस सेवेचा १ ऑक्टोबर २०२३ पासून प्रारंभ…
पुणे महानगर परिवहन महामंडळ अर्थात PMPML च्या तिकिटासाठी कॅशलेस सुविधेचा रविवार, दि. १ ऑक्टोबर २०२३ रोजी पासून सुरु होत असून कॅशलेस सुविधा सहज आणि सोपी आहे. खाली दिलेल्या पद्धतीनुसार आपण कॅशलेस तिकिट मिळवू शकता.
धन्यवाद............



Post a Comment
0 Comments