मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर पुणे वाहिनीवर कि.मी. ४०/ १०० ते कि.मी ४०/ ९०० आडोशी येथे हायवे ट्रॉफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत दिनांक १६.१०.२०२३ रोजी करण्यात येणार आहे. या लांबीत पुण्याकडे जाणारी वाहतूक दुपारी
१२.०० ते दुपारी १.०० या वेळेत पूर्णत: बंद राहणार आहे.
सदर काम पुर्ण झाल्यावर पुणेकडे जाणारी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येईल.
- जनसंपर्क अधिकारी
म.रा.र.वि.म.(मर्या), मुंबई


Post a Comment
0 Comments