Type Here to Get Search Results !

डीसीएम सोसायटी ऑफ इंडिया या शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे यांना भीमशक्ती शिक्षण रत्न पुरस्कार प्रदान.

  मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज



डीसीएम सोसायटी ऑफ इंडिया या शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे यांना भीमशक्ती शिक्षण रत्न पुरस्कार प्रदान.

पिंपरी चिंचवड येथील सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये डीसीएम सोसायटी ऑफ इंडिया या शैक्षणिक संस्थेचे जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे यांना भिम शक्ती शिक्षण रत्न पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. 


महाराष्ट्र राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या हस्ते शॉल. श्रीफळ. पुष्पगुच्छ. स्मृतिचिन्ह देऊन हा पुरस्कार देण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय मानला जाणारा भीमशक्ती शिक्षण रत्न पुरस्कार विशाल शेवाळे यांना मिळाल्याबद्दल शिक्षण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांचे त्यांचे अभिनंदनाचे वर्षाव होत आहे.


 यावेळी. रमेश तेलवडे. अतुल भालेराव. शांतिनाथ चव्हाण. इक्बाल खान. इत्यादी मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

0 Comments