Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी सेल ची कार्यकारिणी जाहीर

मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज



राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या हस्ते व्यापारी सेल मधील नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. 




यावेळी प्रवक्ते भैय्यासाहेब जाधव, युवक अध्यक्ष समीर चांदेरे, युवती अध्यक्ष पुजा झोळे, महिला बचत गट अध्यक्ष सौ. अश्विनी वाघ, व्यापारी सेल अध्यक्ष विरेंद्र किराड, कार्याध्यक्ष विकास मुंदडा, असंघटीत कामगार सेल अध्यक्ष विनोद काळोखे, युवक कार्याध्यक्ष अच्युत लांडगे, वरिष्ठ उपाध्यक्ष प्रशांत कडू, कार्याध्यक्ष राहुल तांबे, सोमनाथ काका किराड, राकेश विटकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments