मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
मा . श्री गणेशजी शेरला , अध्यक्ष भाजपा झोपडपट्टी आघाडी , ( पर्वती विधानसभा मतदार संघ )
याच्या वाढदिवसा निमित्त प्रभागातील असंघटीत कामगारांना एकत्रित करून त्यांची कामगार नोंदणी करून नोंदणी करून महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेमधून कामगारांना पेट्या वाटप ( सामान संच )
बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता अकरा वाजता स्थळ : मुकुंद नगर ,रांका हॉस्पिटल जवळ, दौलतराव मंदिराजवळ, पुणे 411037
आयोजक :. एकता सेवा प्रतिष्ठान पुणे शहर

Post a Comment
0 Comments