मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे शरद भारती साहेब, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संदीप पाटील साहेब आणि पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त मा. संदीप कदम साहेब तसेच डॉ. केतकी घाडगे आणि प्रमुख आरोग्य निरीक्षक आय.एस. इनामदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक राजेश रासकर, शाहु पोकळे, उमेश देवकर, अमोल पवार यांच्या केंद्रीय प्लास्टिक पथकाने कात्रज परीसरात प्लास्टिक विरोधात कारवाई करुन अंदाजे ८०० कि. प्लास्टिक जप्त करून ५,०००/- रु दंड करण्यात आला.

Post a Comment
0 Comments