मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
*डीसीएम सोसायटी ऑफ इंडियाच्या संचालिका प्रिया देवेंद्र रजपुत यांचे दुःखद निधन*
नाना पेठ येथील कावेरी हाउसिंग सोसायटी मध्ये राहणारे व डी सी एम सोसायटी ऑफ इंडियाच्या संचालिका प्रिया देवेंद्र रजपुत यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे ,त्या 76 वर्षाच्या होत्या .
त्यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी, सून नातवंडं असा परिवार आहे डी सी एम सोसायटी ऑफ इंडिया या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्री डी टी रजपुत सर यांच्या त्या पत्नी होत.

Post a Comment
0 Comments