Type Here to Get Search Results !

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष विशाल भाऊ शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर यांच्या वतीने नाना पेठ येथील अहिल्या आश्रम मध्ये भव्य वृक्षारोपण

 मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज



रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष विशाल भाऊ शेवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर यांच्या वतीने नाना पेठ येथील अहिल्या आश्रम मध्ये भव्य वृक्षारोपण करण्यात आले यावेळी विविध प्रकारचे झाडांचे रोपटे लावण्यात आले 



यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे शहराचे माजी अध्यक्ष महेंद्र कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण ,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे शहर वरिष्ठ उपाध्यक्ष दादा वारभवन ,भगवान गायकवाड, महिपाल वाघमारे ,लियाकत  शेख ,वसीम  पैलवान ,भारतीय जनता पार्टीचे सुखदेव अडागळे भाजपा पुणे शहर महिला आघाडी चिटणीस मनीषा शिंदे, तसेच आरपीआयचे रमेश तेलवडे ,संदीप धांडोरे ,अतुल भालेराव, नाना कांबळे ,शांतिनाथ चव्हाण ,संतोष कांबळे, रोहित कांबळे ,संग्राम घंगाळे ,इंद्रजीत सकट विशाल पवार सुरेश अवचिते  इकबाल खान अरबाज खान ,मुकेश काळे ,आधी यावेळी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments