मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
आमदार श्री सिद्धार्थ दादा शिरोळे यांच्या प्रयत्नातून बोपोडी चौक ते खडकी रेल्वे स्टेशन कडे जाणारा रस्ता 1सप्टेंबर पासून चालू
भारतीय जनता पार्टी चे आमदार श्री सिद्धार्थ दादा शिरोळे साहेब यांच्या गतिशिल प्रयत्नातून दिनांक 1 सप्टेंबर 2023 पासून बोपोडी चौक, ते खडकी रेल्वे स्टेशन कडे जाणारा रस्ता चालू होत आहे,
गेले कित्येक महिने लोकांना पिंपरी चिंचवड हून येताना खडकी बाजारातून वळसा घालून रेंजहिल्स चौक येथे यावे लागत होते, मात्र आता बोपोडी चौक ते खडकी रेल्वे स्टेशन पर्यन्त लोकांना चांगली सोय करण्यात आली आहे , त्यामुळे थोडासा वेळ वाचणार आहे व खडकी बाजाराकडे सकाळी व संध्याकाळी जे ट्रॅफिक जॅम होत होते ते आता कमी होईल ,
आमदार श्री सिद्धार्थ शिरोळे साहेब यांना मी मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे पर्वती परिसर न्यूज चॅनल व वृत्तपत्र, व आमच्या मीडिया तर्फे खूप खूप धन्यवाद देत आहोत.....
धन्यवाद...........

Post a Comment
0 Comments