🟡 *महत्त्वाची सूचना-*🟡
*पानशेत धरण*
*दि. २६/०८/२०२३*
पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर लक्षात घेता *१५७७ क्युसेक्स विसर्ग वाढवूनआज रात्री. ११.०० वाजता २५५४ क्युसेक इतका* करण्यात येत आहे.
पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी.
उपविभागीय अभियंता
मुठा कालवे पाटबंधारे उपविभाग पुणे

Post a Comment
0 Comments