Type Here to Get Search Results !

येत्या ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाचा ४६ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर सौ.मंजुषाताई नागपुरे, स्थायी समिती अध्यक्ष श्री. श्रीनाथ भिमाले तसेच भाजपा पुणे शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. धीरज घाटे यांच्यासह भाजपाच्या सहकारी नगरसेवकांच्या उपस्थितीत आज आढावा बैठक पार पडली.

मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 

पुणे...प्रतिनिधी...

येत्या ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पक्षाचा ४६ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर सौ.मंजुषाताई नागपुरे, स्थायी समिती अध्यक्ष श्री. श्रीनाथ भिमाले तसेच भाजपा पुणे शहराध्यक्ष व नगरसेवक श्री. धीरज घाटे यांच्यासह भाजपाच्या सहकारी नगरसेवकांच्या उपस्थितीत आज आढावा बैठक पार पडली.

या बैठकीत वर्धापन दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचे नियोजन, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सुरू असलेल्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

Post a Comment

0 Comments