मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे..प्रतिनिधी...
पुणे शहराच्या विकासाला नवी दिशा देणारा मेट्रो विस्तार हा महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. सुमारे २० किमी लांबीच्या प्रस्तावित मार्गामुळे कोंढवा, येवलेवाडी आणि उंड्री या वेगाने विकसित होत असलेल्या भागांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होऊन ट्रॅफिक कोंडी कमी होण्यास मदत होईल. 2030–31 पर्यंत हा मार्ग सेवेत आणण्याचे उद्दिष्ट असून, विकसित आणि गतिमान पुणे घडवण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल.

Post a Comment
0 Comments