मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
पुणे प्रतिनिधि..
पुणे महानगर पालिकेच्या प्रभाग क्र 24 ड मधून उच्च मताधिक्याने निवडून आलेले भाजप चे उमेदवार श्री गणेशजी मधुकर बिडकर यांची गटनेते पदावर निवड
पुणे महानगर पालिका सार्वत्रिक निवडणूक 2026, भाजपचे एकूण 119 नगरसेवक निवडून आलेले आहेत.
यासर्व नगरसेवकांची बैठक 27 जानेवारी रोजी पार पडली.या बैठकी मध्ये सर्वानुमते श्री गणेश बिडकर यांची गटनेते पदावर निवड करण्यात आली.

Post a Comment
0 Comments