मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे दि.५-
फुलेनगर-नागपूरचाळ प्रभाग क्रमांक २मध्ये भाजपची प्रचारात मुसंडी .......
पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्र.२फुलेनगर नागपूरचाळ मध्ये भाजपा आर पी आय आठवले गटाचे उमेदवार ऍड.रेणुका चलवादी ,सुभाष वाघमोडे,राहुल जाधव व भाजपा पुरस्कृत अदिती बाबर या उमेद्वारासह परिसरातील नागरिकांनी विद्यानगर टिंगरेनगर परिसरात प्रचार रॅली काढून मतदारांच्या गाठीभेटी घेऊन संवाद साधला .
यावेळी भाजप व आर पी आय आठवले गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.jpg)
Post a Comment
0 Comments