Type Here to Get Search Results !

पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपाचा स्वबळाचा सूर…

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


पुणे..प्रतिनिधी ..


पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पार्टीची महत्त्वाची बैठक केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थित पार पडली…


आगामी निवडणुकीच्या रणनिती संदर्भात आणि उमेदवार निवडीसंदर्भात याच सविस्तर चर्चा झाली… पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक भारतीय जनता पार्टीने स्वबळावर लढायला हवी, असा सूर या बैठकीत उमटला… या बैठकीला पुणे उत्तर आणि दक्षिणचे जिल्हाध्यक्षांसह प्रमुख नेते, पदाधिकारी उपस्थित होते…

Post a Comment

0 Comments