मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
मुंबई...
महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना निवडणूक २०२५
महाराष्ट्र राज्यातील सर्व बॉक्सिंग प्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाची ठरलेली महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना निवडणूक २०२५ धर्मदाय आयुक्त कार्यालय, मुंबई येथे यशस्वीपणे पार पडली.
या निवडणुकीत निवडून आलेले
नवे पदाधिकारी पुढीलप्रमाणे
🏅 *अध्यक्ष*
श्री प्रविण यशवंत दरेकर
🥇 *उपाध्यक्ष*
१️ ⃣ अॅड. गौतम चाबुकस्वार
२️ ⃣ श्री शाहूराज बिराजदार
३️ ⃣ श्री अविनाश रमेश बागवे
४️ ⃣ श्री पंकज भारसाखळे
५️ ⃣ श्री मुन्ना बंडू कुरणे
६️ ⃣ श्री मिलींद साळुंके
७️ ⃣ श्री तुषार रंधे
८️ ⃣ श्री संग्राम गावंडे
९️. ⃣ श्री गौरव चांडक
१०⃣ श्री राजेश अमृत देसाई
११️⃣ अॅड. शेख गफार अकबर
१२️⃣ श्री वैभव वनकर
१३️⃣ श्री संतोष आंबेकर
१४️⃣ श्री विक्रांत खेडकर
१५️⃣ श्री नील काकासाहेब पाटील
१६️⃣ श्री विजय सोनवणे
🏆 *महासचिव*
श्री भरतकुमार सुधाकर व्हावळ
💰 *खजिनदार*
१.श्री मनोज सुरेश पिंगळे
📑 *कार्यकारी सचिव*
श्री शैलेश मधूकर ठाकूर
⚙️ *व्यवस्थापकीय सचिव*
श्री महेश महादेव सकपाळ
🗺️ *विभागीय सचिव*
१️⃣ श्री मयूर लक्ष्मण बोरसे
२️⃣ श्री मंगेश विलास कराळे
३️⃣ अॅड.संपत मधूकरराव साळुंके
४️⃣ श्री अरूण भोसले
५️⃣ श्री विजयकुमार यादव
६️⃣ श्री विजय वसंतराव गोटे
🎉 महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या नव्याने निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन!
ही नवी कार्यकारिणी राज्यातील बॉक्सिंगला नवी दिशा देईल, अधिक संधी निर्माण करेल आणि महाराष्ट्राला आंतरराष्ट्रीय पातळीवर अभिमानाने उभे करेल, अशी अपेक्षा! 🥊🇮🇳
सर्व पदाधिकारी, प्रशिक्षक, खेळाडू परिवाराच्यावतीने हार्दिक शुभेच्छा 💐

Post a Comment
0 Comments