मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
प्रतिनिधी....
समस्त कोकणातील बौद्ध समाजाची अस्मिता — मुंबईतील भोईवाडा, परळ येथील बौद्धजन पंचायत समिती!
या ऐतिहासिक संस्थेचे सभापती या नात्याने सरसेनानी यांच्या नेतृत्वाखाली स्मारकाच्या पुनर्बांधणीला आता नवी गती मिळाली आहे.
बौद्धजन पंचायत समितीचा वतीने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागा कडे ₹२६ कोटींच्या निधीची मागणी केली असता महाराष्ट्र शासनाने १५.२७ कोटी निधी बौद्धजन पंचायत समितीला देण्याचा GR काढण्यात आला आहे आणि स्मारकाच्या बांधकामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आली आहे.
हा महत्त्वपूर्ण महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो!
#DrBabasahebAmbedkar #SocialJustice #AnandrajAmbedkar #BauddhajanPanchayatSamiti
#JaiBhim

Post a Comment
0 Comments