मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे ..प्रतिनिधी...
आज पुण्यात राज्यव्यापी बैठक पार पडली.
17 सप्टेंबर 2025 पासून जालना येथे आमरण उपोषण चालू होणार.
पुण्यातील या बैठकीसाठी राज्यभरातून धनगर समाज्यातील युवक. महिला. मेंढपाळ बांधव उपस्थित होते.
बहुसंख्येने जालना येथे समाज बांधव उपस्थित राहणार आहेत.
धनगर समाजा चा ST प्रवर्गात समावेश नं केल्यास . मुख्यमंत्री यांच्या निवास्थानी वर्षा बंगल्यावर व मंत्रालयात मेंढरं सोडण्यात येतील.
धनगर समाजाला आरक्षण न मिळाल्यास नेपाळ सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
धनगर युवक आक्रमक.

Post a Comment
0 Comments