Type Here to Get Search Results !

हडपसर मतदार संघातील सर्वांगीण विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण करत महादेववाडी येथील डीपी रस्ता तसेच विविध विकास कामांच्या भव्य लोकार्पण

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


पुणे...प्रतिनिधी..

हडपसर मतदार संघातील सर्वांगीण विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पा  पूर्ण करत महादेववाडी येथील डीपी रस्ता तसेच विविध विकास कामांच्या भव्य लोकार्पण सोहळा होणार संपन्न 

या सोहळ्यासाठी आपण सहकुटुंब सस्नेह निमंत्रित आहात..!!*✨💐🚩🚩


*स्थळ 👉 रहेजा चौक, भानगिरे नगर,NIBM रोड, महादेववाडी हडपसर,पुणे*

*दिनांक👉 14 ऑगस्ट 2025* 

 *वेळ👉सायंकाळी 5.00 वाजता*


*निमंत्रक* 

 *श्री प्रमोद नाना भानगिरे*

*शिवसेना पुणे शहरप्रमुख*

*संस्थापक,अध्यक्ष एकनाथ शिंदे फाउंडेशन*

Post a Comment

0 Comments