Type Here to Get Search Results !

भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी माझे मित्र व माजी मंत्री माननीय श्री. रविंद्र चव्हाण यांची आज निवड झाली. यानिमित्त त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार

भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी माझे मित्र व माजी मंत्री माननीय श्री. रविंद्र चव्हाण यांची आज निवड झाली. यानिमित्त त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 

उत्तम संघटन कौशल्य आणि राजकीय अनुभव असलेल्या रविंद्र चव्हाण यांची निवड योग्य आहे. योग्य व्यक्तीला महाराष्ट्र भाजपचे नेतृत्व दिल्याबद्दल आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी जी, केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना खूप खूप धन्यवाद! 

Post a Comment

0 Comments