मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे...प्रतिनिधी...
सालाबाद प्रमाणे यंदाही प्रभाग क्रमांक 19 काशिवाडी लोहियानगर भागातील नागरिकांचे पावसापासून संरक्षण होण्यासाठी व पथारीवाले व्यावसायिकांना पावसातही आपला व्यवसाय करण्यासाठी मा रमेशदादा बागवे ( माजी गृहराज्यमंत्री ) व कार्यसम्राट नगरसेवक मा अविनाश बागवे यांच्या शुभहस्ते छञी वाटप करण्यात आले
व सहकारी पदाधिकारी यांच्या माध्यमातून प्रभागातील काही भागात छत्री वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित मा अरुणजी गायकवाड, मा. विठ्ठल थोरात, मा. दयानंद अडगळे,मा सुरेखाताई खडाळे मा सुनील बावकर मा मारुती कसबे, दिपक गायकवाड, बापू कसबे, राहुल चिदम, आदित्य गायकवाड, हुसेन शेख, संदीप शिंदे व इतर पदाधिकारी स्थानिक नागरीक, उपस्थित होते.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

Post a Comment
0 Comments