Type Here to Get Search Results !

मातंग एकता आंदोलन संघटनेचे सोलापूर येथील इंदिरानगर माढा वैराग रस्त्याला आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे चौक असे नामकरण करण्यासाठी नगराध्यक्षा मिनलताई साठे यांच्या कडे दिले निवेदन

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार


सोलापूर....प्रतिनिधी...

मातंग एकता आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे व राज्याचे कार्याध्यक्ष अविनाश बागवे यांच्या आदेशानुसार मातंग एकता आंदोलन संघटनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सचिन साबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी माढा नगरपंचायतीचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा मीनलताई दादासाहेब साठे यांच्याकडे इंदिरानगर माढा वैराग रस्त्याला आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे चौक असे नामकरण करून ठराव करण्याबाबत मातंग एकता आंदोलन जिल्हाध्यक्ष रामभाऊ वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाउपाध्यक्ष सचिन साबळे यांनी निवेदन देऊन मागणी केली.

उपस्थित महात्मा फुले प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा नगरसेवक आजिनाथ आप्पा माळी .नगरसेवक विकास भैया साठे, नितीन नाना साठे, सुधीर भैय्या लंकेश्वर. रमेश थोरात. सचिन साबळे. बापू साबळे. दत्ता पवार. आतिश गाडे .संतोष रणसुरे. पप्पू झारेकरी .अमर शेंडे .निहाल भडकवाड. रणजित देवकुळे. विनय अस्वरे .सचिन बनसोडे. विकास पवार.अमर कदम. सुरज कसबे .अजय गायकवाड .सुमित लोखंडे. सार्थक लोखंडे. राजवर्धन साबळे. आदेश कदम .साईराज साबळे. सागर कदम .पृथ्वीराज साबळे इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments