Type Here to Get Search Results !

आज सोलापुर जिल्हा येथील काही युवक कार्यकत्यांनी मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेच्या विचांराशी प्रेरीत होऊन आज राज्याचे कार्याध्यक्ष मा अविनाशजी बागवे यांच्या उपस्थित मातंग एकता आंदोलन संघटनेत प्रवेश केला

मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार

पुणे...प्रतिनिधी...

आज सोलापुर जिल्हा येथील काही युवक कार्यकत्यांनी मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेच्या विचांराशी प्रेरीत होऊन आज राज्याचे कार्याध्यक्ष मा अविनाशजी बागवे यांच्या उपस्थित मातंग एकता आंदोलन संघटनेत प्रवेश केला

 या वेळी मा रुपेशभाऊ वाघमारे यांची सोलापुर जिल्हा माढा तालुका  कार्याध्यक्ष पदि नियुक्ती करण्यात आली

 या वेळी उपस्थित मा अरुणजी गायकवाड सेक्रेटरी महा राज्य,  मा सुनिल बावकर प्रदेशध्यक्ष सोशल मीडिया,  मा रामभाऊ वाघमारे जिल्हाध्यक्ष सोलापूर,  मा विजय लोढे नगोली ग्रामपंचायत सदस्य,  मा लक्ष्मण वाघमारे,  नगोली वि, का,  सो , चेरमन, मा धनराज वाघमारे अध्यक्ष विद्यार्थी संघटना , मा मारुती कसबे शाखा अध्यक्ष पुणे व इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments