मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
पुणे.....
प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी वातानुकुलित ईलेक्ट्रीक बस पर्यटन बससेवा उपलब्ध आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडोबा जेजूरी व अष्टविनायक पैकी मयुरेश्वर मोरगांव, चिंतामणी थेऊर, महागणपती रांजणगांव तसेच पुणे, पिंपरी चिंचवड शहर व लगतच्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील विविध धार्मिक स्थळे, तीर्थस्थळांचे दर्शन घेण्याकरिता व पर्यटन स्थळास भेट देण्यासाठी पीएमपीएमएल बस सेवा सुरु आहे.

Post a Comment
0 Comments