मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
पुणे.....
भाजपा पुणे लोकसभा उमेदवार श्री मुरलीधर मोहोळ यांची वडगांव शेरी येथे भव्य रॅली चे आयोजन
जगदीश मुळीक व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा या रॅलीत सहभाग होता, शेकडो कार्यकर्ते यांनी घोषणा देत सर्व परीसर दणाणून सोडला.
या रॅलीला लोकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.

Post a Comment
0 Comments