Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शरद पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क

 



आज बारामती येथे मतदानाचा हक्क बजावला. संपूर्ण देशातील मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून बलशाली भारत घडवण्यासाठी व लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन करतो..!



Post a Comment

0 Comments