Type Here to Get Search Results !

रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघ शनिवार दि. ११ मे २०२४ रोजी दुपारी १.०० ते सायं. ५.०० या वेळेत दु चाकी रॅली आयोजित केली आहे

 


पुणे...


दु चाकी रॅली मार्ग :- सुरूवात -  महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी - बिगबाजार चौक क्रोमा  शोरूम - शिवरकर बंगल्यासमोरून सरळ मार्गे - बी. टी. कवडे रोड - घोरपडी रस्ता - अनंत सिनेमा - जय हिंद चौक - घोरपडी वॉर मेमोरीअल - कॅम्प - हॉटेल डायमंड - दोराबजी शॉप - जे जे गार्डन - ताबुत स्ट्रीट - श्रीकृष्ण मंडळ - सेंटर स्ट्रीट पोलीस चौकी - कोळसे गल्ली - भोपळे चौक - गाय कसाई मस्जिद - आंबेडकर सांस्कृतिक भवन - बाबाजान दर्गा - निशात थिएटर - भगवानदास चाळ - अलकांर मेडीकल - जुना मोटार स्टॅण्ड - पदमजी पोलीस चौकी - दुल्हा दुल्हन कबरस्तान - भारत टॉकीज ते एडी कॅम्प चौक - संत कबीर चौक रास्ता पेठ पॉवर हाऊस - नरपतगिरी चौक - कमला नेहरू हॉस्पिटल - पारगे चौक - श्रमिक नगर - कडबा कुट्टी - लुबिणी बुध्द विहार - जुना बाजार - मंगळवार पेठ - आरटीओ - प्रायव्हेट रोड - शाईन फ्रेंड सर्कल - ताडीवाला रोड अंतर्गत मुख्य रस्ते -  पचंशिल चौक - ताडीवाला रोड येथे समाप्त.


Post a Comment

0 Comments