देशाचे नेते, आदरणीय राहुलजी गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा संपन्न होणार आहे.
देशातील हुकूमशाही, दडपशाहीच्या विरोधात राहुलजी गांधी यांनी उभारलेल्या लढ्यात आपण सर्वांनी एकजुटीने सहभागी होत लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र यावे, हे आवाहन मी करतो.
शुक्रवार दिनांक - 03 मे 2024 रोजी,
सायंकाळी 5:00 वाजता.
ठिकाण - SSPMS कॉलेज ग्राउंड,
शिवाजीनगर, पुणे.
Rahul Gandhi
#RavindraDhangekar #congress #JeetegaINDIA
#LokSabhaElection2024 #puneloksabha24

Post a Comment
0 Comments