मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
पुणे.......
मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेच्या महिला आघाडीच्या वतीने जागतिक महिला दिना निमित्त विविध क्षेत्रात उलेखनिय कार्याबदद्दल महिला बघिनींनचा सन्मान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित मा रमेशदादा बागवे संस्थापक अध्यक्ष मातंग एकता आंदोलन, मा अविनाशजी बागवे कार्याध्यक्ष मा ए आं , मा जैनबभाभी रमेशदादा बागवे, मा सौ इंदिराताई अविनाश बागवे, मा विठ्ठलजी थोरात पुणे शहर अध्यक्ष, मा अरुणजी गायकवाड सेक्रेटरी महा राज्य, मा दयानंद अडागळे उपाध्यक्ष पुणे शहर , व इतर महिला भगिनी मोठ्या संख्खेने उपस्थित होत्या,
🙏कार्यक्रमाचे संयोजक 🙏
मा सुरेखाताई खंडागळे ,
सरचिटणीस महा राज्य,
मा राजेश्रीताई अडसूळ
पुणे शहराध्यक्षा


Post a Comment
0 Comments