मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
पुणे...चिंचवड...
वयाच्या 17 व्या वर्षी स्वतःला सिद्ध करून लेखिका बनन्या चे स्वप्न पुर्ण करणारी ॠज्वी भविष्यात एक मोठे यश प्राप्त करेल असे असे विधान लोकांचा आवडता 94.3 फेवर एफ एम च्या आर जे तरुण यांनी केले.
क्लाऊड 99 हिंजवडी या ठिकाणी ॠज्वी ढोकणे हिने लिहिलेलं द फॉरेस्ट क्रोनिकल या पुस्तक प्रकाशन वेळी ते बोलत होते
आर जे तरुण यांनी ऋज्वी यांची मुलाखत घेत द फॉरेस्ट क्रॉनिकल या पुस्तका बदल अनेक प्रश्न विचारले ऋज्वी हिने हसत आपल्या खास शैली मध्ये उत्तर देत आल्याला पाहुण्यांची मने जिकंली आपण लिहिलेल्या पुस्तका बदल अनेक प्रसंग सांगितले मुलाखत वेळी आर जे तरुण यांचे हि मन भाराऊन गेले त्यानी ऋज्वी यांचे खूप कौतुक केले
यावेळी प्रमुख उपस्थितीत लेखिका उर्मी रुमी यांनी आपल मनोगत सांगितल कि आज काल ची लहान मुले मोबाईल इंटरनेट या तांत्रिक जगात हारून गेले आहे कुठे तरी बदल झाला पाहिजे या लहान वयाच्या ऋज्वी ने एवढा धाडस करून आपल्या आयुष्यतला पहिला टप्पा तिने जिंकला आहे तिच्या या वयातील मुलींना समज नसते पण तिने हे पुस्तक लिहल आहे तिचे करावे तेवढे कैतुक कमी आहे पुढील वाटचालीस ऋज्वी यांना शुभेच्छा देण्यात आल्या .
सी एम इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या ईक्बाल कौर राणा यांनी हि ऋज्वी च्या पालकांचे खूप खूप आभार मानले आणि भविष्यसाठी शुभेच्या दिल्या.
यावेळी ऋज्वी ची आई - सुजाता मेंगाणे यांनी हिने सांगितले कि मी कुठल्या हि गोष्टी तिला सांगितल्या नाही ती स्वतः हे शिकत गेली लिखाण करत होती तिला वाचन आणि लिखाण कला अश्या क्षेत्रात काम करायला आवडते तिचा हा कल ओळखून आम्ही तिला सगळ्या प्रकारे मदत करायचा ठरवलं असे बोलून त्यांनी शुभेच्या दिल्या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावी ढोकणे हीने केले.
ॠज्वी यांच्या लहान बहीणेने केलेल्या या सूत्रसंचालनामुळे कार्यक्रम अजुन बहरला.
पुस्तकाचा आढावा दिशा शुक्ला यांनी सादर केला.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्तिथ होते शीतल मेंगाणे, प्रसाद ढेकळे, डॉक्टर भावना अंबुडकर, यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्तिथ होते हा कार्यक्रम हिंजवडी मधील क्लाऊड 99 या ठिकाणी पुस्तक प्रकाशन पार पडला.
.jpg)
Post a Comment
0 Comments